चित्तोडगढ.कॉम सर्वात लोकप्रिय आर्थिक पोर्टलमध्ये एक आहे. यात इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ), एफपीओ, बॉन्ड्स एनसीडी, स्टॉक ब्रोकर्स पुनरावलोकने आणि चित्तौडगड शहराचा इतिहास याविषयी माहिती देण्यात आली आहे.
हा अॅप चित्तौडगढ.कॉम या आयपीओ इन्व्हेस्टमेंट पोर्टलचे अधिकृत अॅन्ड्रॉइड अॅप आहे.